प्रल्हादाने देवेंद्राचे राज्य का काढून घेतले आणि इंद्राला इंद्रपद का सोडावे लागले?
Автор: Harikirtan Prabodhini
Загружено: 2025-12-01
Просмотров: 65
दैत्यकुलोत्पन्न राजा प्रल्हाद अत्यंत शीलसंपन्न होता. त्याने कोणाचाही कधी द्रोह केला नाही. त्याचे दातृत्व तर प्रसिद्धच होते. आपल्या प्रत्येक कृतीने इतरांचे हित झाले पाहिजे अशी त्याची दृष्टी होती. शीलाच्या सामर्थ्यावरच त्याने देवेंद्राचे राज्य काढून घेतले आणि तो त्रैलोक्याचा धनी बनला. इंद्राला इंद्रपद सोडावे लागले. महाज्ञानी इंद्रावर मोठा बिकट प्रसंग ओढवला. तो विचार करू लागला, माझे श्रेष्ठपद प्रल्हादाला कसे प्राप्त झाले, हे समजत नाही. विचार करून त्याची बुद्धी थकली. पण प्रल्हादाच्या विशेष गुणांचा शोध लागला नाही.
Join this channel to get access to perks:
/ @harikirtanprabodhini
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: