किर्तन प्रमाण - येर तीं माईकें दु:खाचीं जनिती | विनीत महाराज म्हात्रे यांची हरीकीर्तन सेवा
Автор: किर्तन सेवा
Загружено: 2025-07-17
Просмотров: 204
आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर तीं माईकें दु:खाचीं जनिती । नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥
अविनाश करी आपुलिया ऎसें । लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥
तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: