पावसाचे पाणी - छतावरील योग्य ड्रेनेज सिस्टीम व उपाय - पार्ट 2
Автор: Skill in Marathi
Загружено: 2025-07-08
Просмотров: 587
पार्ट -2 पत्र्याचे छत असल्यास वॉटर प्रूफिंग
पावसाळ्यात घराच्या भिंतींना, जमिनीला किंवा छताला ओलावा येणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले आहेत काही महत्त्वाचे उपाय जे छतावरील पावसाचे पाणी योग्य प्रकारे बाहेर वाहून जाईल यासाठी उपयुक्त ठरतात.
🔧 छताच्या ड्रेनेज सिस्टीम
💧 वॉटरप्रूफिंगच्या सोप्या पद्धती
🏠 घराच्या ओलाव्यापासून संरक्षण
हा व्हिडिओ जरूर पहा आणि पावसात घर सुरक्षित ठेवा!
#पावसाचेपाणी #वॉटरप्रूफिंग #घरसंरक्षण #RainwaterProtection
नमस्कार ,
स्कील इन मराठी या युट्यूब चॅनेल च्या व https://skillinmarathi.com वेबसाईट च्या माध्यमातून मराठी भाषेत सहज सोप्या पद्धतीने शैक्षणिक व व्यवहारात , रोजच्या कामामध्ये आपल्याला उपयोगी व फायदेशीर ठरेल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: