PEB FORT जाताना भेटली MATHERAN ची QUEEN – अनोखा अनुभव | Part 1 | Adivasi Bhatkanti
Автор: Aadivasi Bhatkanti
Загружено: 2025-02-23
Просмотров: 558
नमस्कार मित्रांनो
आजच्या Adivasi Bhatkanti च्या या खास व्हिडीओमध्ये आम्ही निघालो आहोत Peb Fort (Vikatgad) ट्रेकिंगसाठी आणि वाटेतच आम्हाला भेटली Matheran ची प्रसिद्ध Toy Train – Matheran Queen
Peb Fort हा Matheranच्या शेजारील एक अप्रतिम किल्ला आहे जो ट्रेकर्ससाठी एक उत्कृष्ट डेस्टिनेशन आहे. या ट्रेक दरम्यान निसर्गसौंदर्य सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि ऐतिहासिक ठिकाणांचा अनुभव घेता येतो. पण या ट्रेकच्या सुरुवातीलाच आम्हाला दिसली Matheran ची ऐतिहासिक Toy Train जिला Matheran Queen म्हणून ओळखले जाते.
#AdivasiBhatkanti #PebFort #Matheran #MatheranQueen #ToyTrain #PebFortTrek #MatheranDiaries #TravelVlog #AdventureTrek #SahyadriTrekking #MaharashtraTrek #ExploreMatheran #TrekkingLife #IndianRailways #NatureLover #Wanderlust #Part1
गड किल्ले तसेच पर्यटन स्तळे आणि धार्मिक स्तळे पाहायचे असतील तर माझ्या Aadivasi Bhatkanti channel ला subscribe करा 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: