मळणी यंत्राने सोयाबीन काडणी harvesting soyabin
Автор: Bhima chopade vlog
Загружено: 2025-10-10
Просмотров: 40
मळणी यंत्राने सोयाबीन काडणी harvesting soyabin
तर नमस्कार मित्रांनो आज अशा प्रकारे माझे शेतातील सोयाबीन काढणीस सुरुवात झालेली आहे आणि ती झाली पण आहे.
यावर्षी पावसाने खूप थान दिला तरी पण सोयाबीनचे थोडे का होईना पीक पदरामध्ये पडलेले आहे शेतकऱ्यांच्या त्यांचीच काढणी करून असते घरामध्ये आणण्यात आलेला आहे आणि ते मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे त्याला भाव काय लागेल काय नाही काही सांगता येत नाही.
परंतु सोयाबीन एक नंबर झालेली आहे आणि तिला भाऊ पण योग्य लागावा अशी अपेक्षा आहे शेतकऱ्याची.
जय जवान जय किसान
जय शेतकरी
जय भारतीय अर्थव्यवस्था
शेतीवर आधारित भारतीय व्यवस्था
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: