नवरात्र बसवताना ह्या चुका करू नका | नवरात्री बद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि शंका निरसन | भाग १
Автор: Aapli sanskruti by anuradha
Загружено: 2025-09-16
Просмотров: 44187
नवरात्र जवळ आलेलं असताना, घरोघरी तयारी सुरू झाली असेल. नवरात्रीचे काही व्हिडिओ जे आपण आपल्या @AnuradhasChannel वर आधी अपलोड केले होते, त्यावर बर्याच व्हयूअर्स नी विविध शंका विचारल्या होत्या आणि काही प्रश्न सुद्धा विचारले होते.
म्हणून च ह्या व्हिडिओ मध्ये आपण अशा काही साधारण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. शिवाय तुमचे अजून कोणते प्रश्न असतील, तर तेही कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
धन्यवाद. 😀🙏
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------------------------------------------------------
#आपलीसंस्कृती #नवरात्र #नवरात्री #नवरात्रोत्सव #शारदीय_नवरात्रि #शंकासमाधान #सूतक #aaplisanskruti #navratra #navratri #sharadiyanavratri #shankasamadhan
[आपली संस्कृती, नवरात्र, नवरात्री, नवरात्रोत्सव, शारदीय नवरात्रि, शंका समाधान, सूतक, aapli sanskruti, navratra, navratri, sharadiya navratri, shanka samadhan,]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: