प्रबळगड कलावंतीण दुर्ग | Prabalgad Kalavantin Drone View & History
Автор: Marathi Buzz
Загружено: 2021-11-16
Просмотров: 6466
#prabalgad #prabalgadfort #kalavantin #kalavantindurg #kalavantindurgtrek #forts #fortsofmaharashtra #fortsofshivajimaharaj #fortsinmaharashtra
महाराष्ट्राच्या दुर्गशृंखलेतील एक प्रबळ किल्ला म्हणजे प्रबळगड. प्रबळगड पाहताना नजरेत भरतो तो त्याचा प्रचंड विस्तार व गगनाला गवसणी घालणारी उंची. प्रबळगडावरील कलावंतीण सुळका, प्रबळमाची व बालेकिल्ला ही प्रत्येक ठिकाणे आपल्याला त्यांचा इतिहास कथन करण्यासाठी आतुर आहेत. प्रबळगडावरील घनदाट अरण्यात दडलेली प्रत्येक ऐतिहासीक वास्तू आपल्याला साद घालून सांगत असते आपली विजय गाथा, शिवरायांनी बालपणी काहीकाळ गडावर केलेले वास्तव्य आणि मोगल सरदार केशरसिंग विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झालेला दुर्दम्य विजय. प्रबळगडाचा जाज्वल्य इतिहास व त्याच्या विस्तीर्ण स्वरूपाचे दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
व्हिडीओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.
/ @marathi_buzz
Follow Us On
➡️ Facebook : / marathibuzz
➡️ Twitter : / marathi_buzz
➡️ Instagram : / marathi.buzz
➡️Website: https://www.marathibuzz.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: