Maharashtrachi Lokgaani||Episode 10|| Lawni ||Vaishnvi Bhalerao, Ramanand ugale
Автор: Shahir Ramanand
Загружено: 2022-03-30
Просмотров: 444701
महाराष्ट्राची लोकगाणी
भाग १० मदनमंजिरी
कलाप्रकार : लावणी
सत्कारमुर्ती :
लावणी सम्राज्ञी शकुंतला नगरकर
लावणी गायिका आशाबाई मुसळे
दिग्दर्शक,संगीत संयोजक,लेखक
कल्याण उगले
गायक :
वैष्णवी भालेराव,शाहीर रामानंद उगले
गीत :
कल्याण उगले
संगीत :
रामानंद - कल्याण
सुत्रसंचालन :
रसिका विलास पवार
पार्श्व संगीत :
संगीत संयोजन : दर्शन पेडगांवकर
नृत्य दिग्दर्शक
प्रा.भूमिका चांदकर
लावणी नृत्यांगना
मयुरी राजपूत
दिव्या गुप्ता
प्रणाली खुस्पे
भार्गवी देशमुख
गार्गी खोडे
ऑडीओ मिक्सिंग
विनीत मनगटे
(आशा स्टुडीओ, सिल्लोड)
creative team
सागर उदावंत
दत्ता गवारे
अंकुश उगले
विशाल उगले
ज्ञानेश्वर पवार
ज्ञानेश्वर उगले
सचिन नवले
कॅमेरा
प्रत{क बोरुडे (SiMpLiFIEd Studio!!)
अभय शिवनकर (कॅमेरा)
अजिंक्य वैद्य (कॅमेरा)
व्हिडीओ एडिटिंग
सौ.रजनी पाटील
प्रकाश योजना
R.S.D. लाईटस्, संभाजीनगर
मार्गदर्शक
गुरुवर्य पांडुरंग घोटकर,
शाहीर अप्पासाहेब उगले,
शाहीर देवानंद माळी,
गुरुवर्य कृष्णा मुसळे.
नजरेनं घाली मोहिनी, लावीते जीव झुरणी
तरणी मी नार रूप सुंदरी,
मदनमंजिरी मदनमंजिरी
तुम्ही असाल तलवार बाजी
मिळविल्या किती वावा जी
मी समशेर अशी गुणाजी
केले घाव जुने अजून ही ताजी
कोरस _ कुठं गावना ग, खर सांगना ग कसा हवा साजणा जी जी
असा शोधीन,मला मिठीन
बांधीन इष्क जंजीरी
तो लावण्य राजस, लक्षण गुणी बत्तीस,
रूप मला आहे साजेस,गडी भरला माझ्या नजरेस
(पुरुष किंवा कोरास)
ही नार जगी गुलजार, नजरेची धार,
करते हि वार,जशी तलवार.
ही जखम सुंदर अशी,मिळाली *कशी,जीवाला जशी श्वासाला सुर*.
आता लाजेन, पदर घेऊन,नेसन शालू अंजीरी
मदनमंजिरी मदनमंजिरी
कल्याण उगले
२२/१२/२०२०
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: