घोरकंदाचे वेफर्स आणि सळ्या.
Автор: Jeevisha Farms
Загружено: 2025-12-07
Просмотров: 69
8/12
⭐ घोरकंद वेफर्स रेसिपी
साहित्य :
घोरकंद
मीठ
लाल तिखट
तेल
पाणी
⭐ कृती :
1. घोरकंद धुवून तासून घ्या.
2. वेफर कटर किंवा सुरीने घोरकंदाचे पातळ काप काढा.
3. कढईत तेल चांगले गरम करा.
4. तेल योग्य तापमानाला आलं आहे का हे तपासण्यासाठी एक काप सोडा – लगेच वर येत असेल तर तेल तयार आहे.
5. आता घोरकंदाची कापं एकावेळी 8–10 घाला. ( किंवा डायरेक्ट तेलात देखील घोरकंदाचे स्लाइसेस काढू शकता.)
6. घोरकंदाचे काप घातल्यावर मिठाचे पाणी वरून घाला .
4. मध्यम आचेवर ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
5. तयार वेफर्स कागदावर काढून तेल निघू द्या.
6. वेफर्स थोडे गरम असतानाच त्यात मीठ, तिखट किंवा हवे असल्यास चाट मसाला घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा.
7. घोरकंद उकडून घेऊन त्याचे पण वेफर्स आपण बनवू शकतो. तसेच त्याच्या सळ्या पण बनवू शकतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: