सुनीताबाई - पु. ल. यांचं शब्दातीत समृद्ध सहजीवन (अल्का जोशी)
Автор: पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
Загружено: 2025-12-06
Просмотров: 128
सुनीताबाई यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पु. ल. देशपांडे यांची गृहिणी -सखी -सचिव म्हणून ज्यांनी आपली सगळी ऊर्जा आणि सगळी बुद्धिमत्ता पणाला लावली त्या सुनीताबाई. अश्या सुनीताबाईंकडे Gen Z आज कसे पाहील,हा विचार करून आम्ही काही मैत्रिणींनी एक संहिता तयार केली आहे. जन्मशताब्दी वर्षात हे अभिवाचन ऑडिओ visuals सहित करावं असा आमचा मानस असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या संहिता लेखनात सगळ्यात मोठी मदत झाली ती राजहंस प्रकाशनाच्या सुनिताबाई या मंगला गोडबोले लिखित पुस्तकाची. मंगला गोडबोले यांनी नेहमीच अत्यंत स्वयंप्रज्ञतेने लेखन केलेले असल्यामुळे सुनीताबाईंकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आम्हाला उपयुक्त ठरला. संहीता लिहिताना या पुस्तकाचा अतिशय उपयोग झाला. याबद्दल राजहंस प्रकाशन आणि लेखिका मंगला गोडबोले यांचे हार्दिक आभार.
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #मराठी #वाचन #पुस्तक
#महाराष्ट्र #pldeshpande #puladeshpandequotes
#puladeshpande #pula_deshpande #puldeshpande
#pulaprem #pulaprem_blog #pula #Inspiration
#books #marathisahitya #marathibooks #bookslover #reading #literature #reader #marathi #मराठी #म #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: