बारीक घोळ ची थालीपीठ आणि भाकरी रेसिपी| चिगळ|चिवळ|Gholchi recipe|Ghol|
Автор: All in one Shweta
Загружено: 2021-07-01
Просмотров: 166657
बारीक घोळ ची थालीपीठ आणि भाकरी रेसिपी ही महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी रेसिपी आहे.ही बारीक घोळ भाजी ही शेतात कोठे ही उगवते ही एक रानभाजी असून अत्यंत गुणकारी अशी ही भाजी असून यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ग्रामीण भागात मोठ्या चवीने ही भाजी भाकरी सोबत खाल्ले जाते, खुप वेगळ्या चवीची ही भाजी अन्न पचन होण्यासाठी मदत करते.पाचनक्रिया सुधारते.यकृताचे कार्य सुधारते आणि रक्त शुद्ध करते.यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे असतात त्यामुळे ही रानभाजी ग्रामीण भागात घराघरात खाल्ली जाते.या भाजी ची भाकरी आणि थालीपीठ कसे करावे हे या व्हिडिओ मध्ये मी दाखवले आहे.
*******
Barik Ghol Chi Thali Peeth and Bhakri Recipe is a traditional recipe made in Maharashtra.
******
#Gholchibhakrireipe
#Gholrecipe
#gholthalipith
********
अशाप्रकारे इतर ही चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी माझ्या channel ला भेट द्या
/ @shrigangamalge
धन्यवाद 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: