१५ नोव्हेंबर उलगुलान दिन|| आदिवासी मुला-मुलींचे शासकिय वसतिगृह नागपूर!!
Автор: Tribal Cultures!!(SK)
Загружено: 2025-11-16
Просмотров: 1910
१५ नोव्हेंबर उलगुलान दिन!!
🟡जल-जंगल-जमीन🟡
||भव्य रॅली||
स्थळ : यशवंत स्टेडीयम ते संविधान चौक, नागपूर
शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी क्रांतिसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निम्मिताने उलगुलान दिन म्हणून साजरा करण्यात आले. आदिवासी समाजाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, हक्क, अधिकार व सम्मान आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक अस्तित्व टिकविण्याकरिता व समाजातील युवकांचा प्रतीकात्मक आवाज, सामाजिक एकता व्हावी व आदिवासी समाजावर होत असलेल्या संविधानिक अन्यायाविरोधात समाज उभा असावा याची भूमिका घेत आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ, नागपूर व सर्व आदिवासी मुला मुलांचे शासकीय वसतिगृह नागपूर यांच्या सहयोगाने आदिवासी समाजातील सांस्कृतिक परंपरा, रुढी-प्रथा यांचे पालन करुन भव्य उलगुलान रैली चे आयोजन करण्यात आले.
जोहार उलगुलान!!💛✊🏻
#maharashtra
#tribal
#adivasi
#youtube
#viralvideo
#viral
#all
#india
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: