Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती / Dhule District Information / Dhule City / Dhule information

Автор: Marathi Knowledge by Digvijay Mali

Загружено: 2020-07-14

Просмотров: 219211

Описание:

#DigvijayMali #Maharashtra_Heritage
dhule district information in marathi
dhule city maharashtra
dhule city drone view
maharashtra heritage
dhule smart city status
dhule smart city whatsapp status
dhule district taluka map
dhule district news
dhule mhais bazar
dhule paryatan sthal
dhule jilla paryatan sthal
dhule jilha chi mahiti
dhule jilha chi sampurna mahiti
shirpur information
sakri information
shindkeda information
dhule information
shirpur garden
shirpur city
shirpur water park
shindkheda dhule
dhule district river
sakri dhule
history of dhule
शिरपुर गार्डन
धुळे पर्यटन स्थळे
धुळे म्हैस बाजार
धुळे पिक्चर
धुळे जिल्हा संपूर्ण माहिती
शिंदखेंडा माहिती
शिरपूर माहिती
दोंडाईचा माहिती
साक्री माहिती
धुळे जिल्ह्याची माहिती
धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती
धुळे जिल्ह्यातील माहिती
धुळे शहराची माहिती

Disclaimer -
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright act 1976, allowance is made for "fair use" for a purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्हा परिचित आहे पुर्वीचा पश्चिम खान्देश म्हणजे आजचा हा धुळे जिल्हा ! सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी वसलेला हा जिल्हा असून याचे क्षेत्रफळ ७,१९५,चौ. कि. इतके आहे तर येथील लोकसंख्या २० लाखाहून अधिकची आहे

धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर असे एकूण चार तालुके आहेत जिल्ह्यात गाळणा डोंगराच्या टेकड्या देखिल दिसून येतात. येथील धुळे शहराची रचना ’भारतरत्न’ श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्याव्दारे करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्याला जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांची व मध्यप्रदेश या राज्याची सीमा लागून आहे. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वदूर प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. त्यातील तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी जरी असली तरी ती केवळ पावसाळ्यातच वाहतांना दिसून येते पाण्याचा अभाव जाणवत असल्याने या भागातील शेतकरी बांधव मोठया प्रमाणात कोरडवाहु शेतीवर अवलंबुन आहेत. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो.

धुळे जिल्ह्यात कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. याच जिल्हयातल्या साक्री तालुक्यात पश्चिमपट्टयात शेतकरी बांधव आपल्याला भात पिक घेतांना दिसुन येतात. रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. याशिवाय ऊस, केळी, मिरची, कापूस ही नगदी पिके घेतली जातात

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. महामार्ग चौपदरीकरणामुळे येथे दळणवळणाची उत्तम व्यवस्था आहे येथेच आशिया खंडामधील सर्वांत मोठा सोलर सिटी प्रकल्प आहे.

जागतिक औद्योगिक नकाशावर चमकणारा धुळे जिल्ह्यातून मुंबई- आग्रा, नागपूर- सुरत, धुळे- सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत याचसोबत नविन चार राष्ट्रीय महामार्ग तयार होत असल्यामुळे आता देशातील एकमेव सात राष्ट्रीय महामार्गांचा जिल्हा म्हणून धुळे नावारूपाला येत आहे याच धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील दहिवद हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचे जन्मगाव देखिल आहे.
🔴 धुळे तालुक्यात लळिंग आणि सोनगिर येथे, साक्री तालुक्यातील भामेर येथे तर शिरपुर तालुक्यातील थाळनेर येथे ऐतिहासीक असे उंच डोंगरी आणि भुईकोट किल्ले त्याच्या प्राचीन अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देतात
🔴 धुळे तालुक्यातील लळिंग येथे किल्ल्याव्यतिरीक्त कुरण येथे धबधबा देखील आहे पावसाळयात या ठिकाणी पाण्याचा आनंद घेण्याकरता पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.
🔴 धुळे शहरात राजवाडे वस्तुसंग्रहालय आजही इतिहास जपण्याचे काम करत आहे विशेष म्हणजे या ईमारतीचे उद्घाटन त्याकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते संपन्न झाले होते.
🔴 धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ 83 चौ. कि. मी. क्षेत्रात अनेर अभयारण्य आहे.
🔴 धुळयातील शाही जामा मस्जिदचे निर्माण सुप्रसिद्ध व जगातिल सातवे आश्चर्य ताजमहालचे निर्माते म्हणजेच मुघल राजे शाह जहान यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले आहे.
🔴 सुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पांझरा नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. आपल्‍या पराक्रमाने तिन्‍ही लोकी नावलौकीक मिळविलेल्‍या परशूराम या वीरपुत्राची जननी म्‍हणून आदिशक्‍ती एकवीरा देवी ओळखली जात असते.
🔴 शिवाय हिंदु मुस्लिम एैक्याचे प्रतीक ठरलेली अजांनशाह वली रहे दरगाह हे पवित्र ठिकाण देखील भाविकांचे श्रध्दास्थान आहे.
🔴 शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिरे आहेत
🔴 याशिवाय शिरपूर तालुक्यातील श्री बिजासनी माता ही केवळ एकाच गावाची नव्हे तर चक्क दोन राज्यातल्या भाविकांची ग्रामदेवता आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेलं हे मंदिर बडी बिजासनी माता मंदिर म्हणून सर्वदूर परिचित आहे. याव्यतिरिक्त पेढकाई देवी मंदिर, नकाणे तलाव, नगांवचे दत्त मंदिर असे अनेक प्रसिद्ध देवस्थान धुळ्यात आहे. एवढच नाही तर साळवे गावात क्रांतीस्मारक देखिल प्रसिद्ध आहे

धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती / Dhule District Information / Dhule City / Dhule information

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

खानदेशच्या धुळे जिल्ह्यातून मुंबईदिशेने “धुळे एक्सप्रेस” प्रवास |DHULE-MUMBAI DHULE EXPRESS 🚃 2025

खानदेशच्या धुळे जिल्ह्यातून मुंबईदिशेने “धुळे एक्सप्रेस” प्रवास |DHULE-MUMBAI DHULE EXPRESS 🚃 2025

Продажа Петербурга. Как Генералы Сдали Город Диаспорам

Продажа Петербурга. Как Генералы Сдали Город Диаспорам

Покушение на президента? / Кадыров вернулся в прошлое / Войска отправлены

Покушение на президента? / Кадыров вернулся в прошлое / Войска отправлены

Dhule City Tour Video आइए धुले शहर को देखें Dhule Maharashtra India travel vlog #dhule #maharashtra

Dhule City Tour Video आइए धुले शहर को देखें Dhule Maharashtra India travel vlog #dhule #maharashtra

पालघर संपूर्ण माहिती । Palghar District Information / Palghar Tourist Point

पालघर संपूर्ण माहिती । Palghar District Information / Palghar Tourist Point

जळगाव जिल्हा संपूर्ण माहिती / Jalgaon District Information / Jalgaon / Jalgav city

जळगाव जिल्हा संपूर्ण माहिती / Jalgaon District Information / Jalgaon / Jalgav city

Изобретение Леонардо Да Винчи которое работает до сих пор, только взгляните…

Изобретение Леонардо Да Винчи которое работает до сих пор, только взгляните…

विठ्ठल रुक्माई लेझीम पथक, केळेवाडी| Kelewadi Lezim Pathak | Lezim Dance performance| traditional

विठ्ठल रुक्माई लेझीम पथक, केळेवाडी| Kelewadi Lezim Pathak | Lezim Dance performance| traditional

STOPPED 🛑 BY DHULE POLICE 😱 | DHULE CITY MOTOVLOG | धुळे शहर | BHOLUVLOG |

STOPPED 🛑 BY DHULE POLICE 😱 | DHULE CITY MOTOVLOG | धुळे शहर | BHOLUVLOG |

ВСЕХ НА ВОЙНУ! Зеленский шокировал новым решением о мобилизации! Инсайд с тайной встречи

ВСЕХ НА ВОЙНУ! Зеленский шокировал новым решением о мобилизации! Инсайд с тайной встречи

Nandurbar District Information || नंदुरबार जिल्हा संपूर्ण माहिती || Nandurbar Jilha Sampurn Mahiti

Nandurbar District Information || नंदुरबार जिल्हा संपूर्ण माहिती || Nandurbar Jilha Sampurn Mahiti

Сначала все смеялись, но потом замолчали — зачем Ибрагим выпустил миллионы животных

Сначала все смеялись, но потом замолчали — зачем Ибрагим выпустил миллионы животных

Part 2 : DHULE | धुळे | Complete History & Real Identity | Maharashtra Ride 2021 | Moto Wanderer KB

Part 2 : DHULE | धुळे | Complete History & Real Identity | Maharashtra Ride 2021 | Moto Wanderer KB

"Это провал! "Орешник" никого не напугал!" Пропагандисты РФ в отчаянии

Украинский министр признал провал! Миллионы украинцев бегут! Польша новости

Украинский министр признал провал! Миллионы украинцев бегут! Польша новости

धुळे जिल्हा प्रश्न उतरे | gk questions on dhule district in marathi | धुळे जिल्हा सामान्यज्ञान

धुळे जिल्हा प्रश्न उतरे | gk questions on dhule district in marathi | धुळे जिल्हा सामान्यज्ञान

ИРАН: НИЧЕГО НЕ ЗАКОНЧИЛОСЬ: Багдасаров объяснил, кто качает страну и куда всё идет

ИРАН: НИЧЕГО НЕ ЗАКОНЧИЛОСЬ: Багдасаров объяснил, кто качает страну и куда всё идет

या चुका करून ठाकरेंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला! #rajthackeray #uddhavthackeray #mumbai #news

या चुका करून ठाकरेंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला! #rajthackeray #uddhavthackeray #mumbai #news

आपला नंदुरबार जिल्हा -  NANDURBAR / Nandurbar History

आपला नंदुरबार जिल्हा - NANDURBAR / Nandurbar History

संपूर्ण धुळे जिल्हा माहिती | परीक्षाभिमुख धुळे जिल्हा | by_NDS Swami Sir

संपूर्ण धुळे जिल्हा माहिती | परीक्षाभिमुख धुळे जिल्हा | by_NDS Swami Sir

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com