साई श्रद्धा कला पथक कानसे ग्रुप || बहुरंगी नमन २०२२ || भाग ४ - वगनाट्य || BAHURANGI NAMAN ||
Автор: कोकण टॉकीज
Загружено: 2022-06-06
Просмотров: 1857
कोकण टॉकीज
आयोजित
साई श्रध्दा कला पथक कानसे ग्रुप-मुंबई,यांचे सतत २३ वर्ष मुंबई सह कोकणात गाजत असलेले,स्त्री पात्रांनी सजलेले आणि बहुअंगाने बहूरंगाने नटलेले नमन अर्थात कोकण चे खेळे...
👉🏻 सुमधुर गणेश आराधना,नटखट पारंपारिक गौळण आणि ऐतिहासिक वगनाट्य...
"चित्ता फाडला जावळीचा"
👉🏻 लेखक/दिग्दर्शक/निर्माता - श्री.संदीप कानसे.
👉🏻 गीतकार - अमोल भातडे,रमाकांत जावळे,विलास बुदर.
👉🏻 पार्श्वगायक - अमोल कानसे,चंद्रकांत साळवी,तुषार पंदेरे.
👉🏻 पार्श्वगायिका - पूनम कोंडगेकर,शिवन्या मांडवकर.
👉🏻 सह गायक - संदेश पालकर,कृतिक डिंगणकर,किरण शितप.
👉🏻 नृत्य दिग्दर्शक - साधना कांबळी,सृष्टी मुळीक.
👉🏻 मृदुंग/ढोलकी - विलास बुदर,प्रभाकर मास्कर.
👉🏻 ऑर्गन - संदेश गोताड,संदेश आंबेकर.
👉🏻 पॅड - कुंदन साळवी.
👉🏻 प्रकाश योजना - नितीन बैकर.
👉🏻 ध्वनी मुद्रण - खेडेकर बंधू.
👉🏻 नेपथ्य/रंगभूषा/वेशभूषा-कानसे ग्रुप.
आणि कानसे ग्रुपचे यशस्वी "७५" कलाकार
भाग १ - खेळे/गण
• साई श्रद्धा कला पथक कानसे ग्रुप || बहुरंगी...
भाग २ - गवळण
• साई श्रद्धा कला पथक कानसे ग्रुप || बहुरंगी...
भाग 3 - गवळण
• साई श्रद्धा कला पथक कानसे ग्रुप || बहुरंगी...
मेल आयडी - [email protected]
फेसबुक - / kokantalkies
इंस्टाग्राम - / kokan_talkies
#bahuranginaman#kokanchekhel#kansegroupnaman#kanasegroupgan#namanmumbai#kokanchilokkala#trendingvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: