रुद्रेश्वर देवालय गुहा, चार गुहा, एक कुंड, एक मोठा कोसळणारा धबधबा, Rudreshwar Cave, Yeradwadi Patan
Автор: Girish Patankar Vlogs
Загружено: 2022-02-19
Просмотров: 10105
पाटण च्या खोऱ्यातील अजून एक खूप सुंदर अश्या लपलेल्या निसर्गातील लपलेले असे ठिकाण म्हणजे रुद्रेश्वर देवालय गुहा. कराड-चिपळूण मार्गावर कराड पासून २१ ते २२ किमी अंतरावर येराडवाडी गाव आहे त्या गावालगत असणाऱ्या डोंगरामध्ये हि सुंदर देवालय गुहा आहे, एक मोठी गुहा जिथे रुद्रेश्वर देवालय आहे, दुसऱ्या गुहेत ८ खोल्या पाहावयास मिळतात. बाकी दोन छोट्या गुहा पाहावयास मिळतात. तिथे एक पाण्याचे कुंड सुद्धा आहे. अखंड कातळात खोदलेल्या गुहा आहेत. पावसाळ्यामध्ये गुहेच्या वरून मोठा धबधबा खाली कोसळतो. सर्वानी नक्की पाहावे असे हे ठिकाण आहे.
सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना.
कोयना किंवा पाटण खोऱ्यातील विविध ठिकाणी फिरण्यासाठी तुम्ही सह्याद्री व्याघ्र राखीव (STR) चे निसर्ग मार्गदर्शक यांच्याशी संपर्क साधू शकता.
निलेश फुटाणे सर - +91 7744023799
राम कदम सर - +91 8888600740
अनिल बोधे सर - +91 8087224902
येराडवाडी गावातील ग्रामस्थ -
गोरखनाथ देसाई - 9881984587
पंकज देसाई - 7588384748
सुधाकर देसाई - 9881984618
Route -
From Pune -
Pune - Shirval - Satara - Umbraj - Malharpeth - Yeradwadi - Rudreshwar Cave (162 KM)
From Mumbai -
Mumbai - Pune - Shirval - Satara - Umbraj - Malharpeth - Yeradwadi - Rudreshwar Cave (305 KM)
From Kolhapur-
Kolhapur - Karad - Malharpeth - Yeradwadi - Rudreshwar Cave (95 KM)
Follow me on Instagram
/ girishpatankarvlogs
Like me on Facebook
/ girishpatankarvlogs
Follow me on Twitter
/ girishpatankarv
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm
Music:
Epidemic Sound
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: