Veg Vs. Non Veg, What is good for health? | Winning Diabetes with Dr. Bhagyesh Kulkarni
Автор: Dr Bhagyesh Kulkarni
Загружено: 2025-04-01
Просмотров: 13273
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क साधण्यासाठी https://drbhagyeshkulkarni.com/ या website ला भेट द्या किंवा 7770088000, 9021913671 या क्रमांकांवर फोन करा!
Don’t miss this chance to learn and upgrade your health & lifestyle with Dr. Bhagyesh.
👉 Free Webinar Register now: https://zfrmz.in/NvgfcGNIw090igizSicV
Winning Diabetes with Dr. Bhagyesh Kulkarni: 3: Veg Vs Non Veg Food: What is good for your health?
Winning Diabetes with Dr. Bhagyesh Kulkarni या नवीन series मध्ये आपण आपल्याला पडलेल्या लहान-सहान वाटणाऱ्या पण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आणि एका Healthy आयुष्याकडे वळूया.
Veg food आणि Non-Veg Food यापैकी नक्की काय तुमच्यासाठी Helathy आहे? डायबेटिस पेशंट नी कश्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे? या सगळ्याची उत्तरं आपल्याला या video मध्ये मिळतील!
Diabetes Free Forever भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
#DiabetesFreeForever #DrBhagyesh #Diabetes
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
https://drbhagyeshkulkarni.com/"""
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: