शिल्पकलेतील सचिन | वसई | Sachin in sculpture | Vasai
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2025-11-01
Просмотров: 7451
शिल्पकलेतील सचिन | वसई | Sachin in sculpture | Vasai
वसईच्या मातीने आजपर्यंत कलाक्षेत्राला अनेक दिग्गज कलाकार दिलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शिल्पकार सचिन चौधरी सर.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सचिन सरांचं जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीतलं तब्बल सहावं एकल प्रदर्शन लवकरच भरत आहे त्यानिमित्ताने आम्ही त्यांची भेट घेतली आणि याबाबत अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
या व्हिडिओत त्यांच्या कलाक्षेत्रातील प्रवासाबाबत, त्यांच्या स्टुडिओबाबत, प्रदर्शनात मांडण्यात येणाऱ्या शिल्पांबाबत गप्पा मारायची संधी आम्हाला मिळाली.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलाकाराच्या अप्रतिम कलाकृती पहायची आणि खुद्द त्यांच्याशी हितगुज साधायची संधी सोडू नका.
प्रदर्शनाची माहिती खालीलप्रमाणे,
शोध प्रकाशयात्रेचा
जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई
४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
संपर्क
भ्रमणध्वनी: ९८५०१८१९६८
ईमेल: [email protected]
www.sachinchaudhary.com
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBg...
#jahangirartgallery #artgallrymumbai #sculpture #nationalaward #sachinchaudhary #mumbaiart #mumbai #vasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmelloshorts #sunildmellovideos
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: