कोकणातलं सगळ्यात बेस्ट क्वालिटी जेवण कसं मिळेल?तुमचं आणि शेतीचं आरोग्य जपणारी Recipe of Life
Автор: Konkani Ranmanus
Загружено: 2025-11-21
Просмотров: 42823
कोकणातलं सगळ्यात बेस्ट क्वालिटी जेवण खरंच कुठे मिळतं?
रेस्टोरंटमध्ये मिळणाऱ्या रेसिपींपेक्षा गावातली एक साधी भाकरीही जास्त पौष्टिक का असते?
आणि तुमचं आरोग्य + शेतीचं आरोग्य एकत्र कसं जपू शकतो आपण?
ह्याचं उत्तर आहे — Recipe of Life | चव जीवनाची
एक असं Ecological Health Tourism जिथे तुम्ही
फक्त जेवण खाणार नाही…
तर शेत ते ताट हा संपूर्ण प्रवास जगणार आहात.
Contact To Book Event @Povali farmstay
+91 94211 05101 Rishabh kundekar
https://docs.google.com/forms/d/e/1FA...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: