BMC Mayor Controversy LIVE | माधुरी मिसाळ यांनी किशोरी पेडणेकरांच्या आक्षेपांना काय उत्तर दिलं?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-22
Просмотров: 13453
राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज आरक्षण निघणार आहे. त्यामुळे महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल हे स्पष्ट झालं आहे. सगळ्यांच लक्ष या महापौरपदाच्या सोडतीकडे होतं. मुंबई महापौर सोडतीवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. काय घडतंय पाहूयात.
BMC Mayor Controversy LIVE | माधुरी मिसाळ यांनी किशोरी पेडणेकरांच्या आक्षेपांना काय उत्तर दिलं?
#BMCMayor #BMCElection #kishoripednekar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: