PRECISION SANGEET MAHOTSAVA 2025 M Venkateshkumar (Vocal)
Автор: Precision Camshafts Limited
Загружено: 2025-04-02
Просмотров: 2669
प्रिसिजन संगीत महोत्सव २०२५
या वर्षीचा प्रिसिजन संगीत महोत्सव दिनांक १५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान पार पडला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात ख्यातनाम गायक पं. व्यंकटेशकुमार यांचं बहारदार गायन झालं. पं. व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने यंदाचा संगीत महोत्सव एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचला. सोलापूरकर रसिकांनी दोन्ही दिवशी भरभरून प्रतिसाद दिला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: