आजही आदिवासी संस्कृती जिवंत आहे! 🌿
Автор: मी तारपकरी
Загружено: 2026-01-11
Просмотров: 3153
बोर्डी शाळेत सादर झालेला हा तारपा डान्स पाहून एकच भावना मनात आली —
आजही आदिवासी संस्कृती जिवंत आहे! 🌿
शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून सादर केलेला हा पारंपरिक तारपा नृत्यप्रकार
खूपच अभिमानास्पद आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित होते
आणि त्यांच्यासोबत केलेला हा तारपा डान्स
आपल्या आदिवासी संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव करणारा क्षण ठरला ✨
अशा शाळा, असे शिक्षक आणि अशी मुले
यांच्यामुळेच आपली भाषा, संस्कृती आणि ओळख टिकून आहे.
हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा,
जेणेकरून आदिवासी संस्कृतीबद्दल अभिमान प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल 🙏
👉 व्हिडीओ आवडल्यास Like, Share आणि Comment नक्की करा.
🎥 Drone Shoot Credit : Rahul Salkar
🔖 Hashtags :
#BordiSchool
#TarpaDance
#AdivasiCulture
#TribalPride
#AdivasiTradition
#IndianTribalCulture
#CulturalPride
#AdivasiStudents
#AdivasiTeachers
#InternationalGuests
#PalgharAdivasi
#SaveTribalCulture
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: