शिमगा 2025 - उजगाव, संगमेश्वर, रत्नागिरी | Shimga - Ujgaon, Sangameshwar, Ratnagiri
Автор: Kokan Stories by Omkar
Загружено: 2026-01-13
Просмотров: 51
कोकणात दरवर्षी मार्च–एप्रिल महिन्यात तिथीप्रमाणे शिमगा सण साजरा केला जातो. शिमगा हा जवळपास १० दिवस चालणारा कोकणातील पारंपरिक सण आहे. या काळात शिमग्याच्या दिवशी होळी पेटवली जाते, तसेच इतर दिवशी गावच्या देवाची पालखी घरोघरी फिरवली जाते.
📍 ठिकाण: उजगाव, संगमेश्वर, रत्नागिरी | कोकण महाराष्ट्र
#उजगाव
#Ujgaon
#संगमेश्वर
#Sangameshwar
#रत्नागिरी
#Ratnagiri
#Konkan
#Shimga2024
#Shigmo2024
#शिमगा
#KonkanCulture
#KonkanFestival
#holiinkonkan
#Badadwadi
#Shevarwadi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: