मिक्सर व सँडविच मेकर न वापरता १० Min पीठ भिजवून ढोकळ्या सारखा टेस्टी नाश्त्याचा प्रकार I Breakfast I
Автор: Shandar marathi recipe
Загружено: 2024-03-12
Просмотров: 8482
मिक्सर व सँडविच मेकर न वापरता १० Min पीठ भिजवून ढोकळ्या सारखा टेस्टी नाश्त्याचा प्रकार I Breakfast I
#breakfast #healthy #Shandarmarathirecipe #dhokla #dhoklarecipe
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी बेसन ( १०० ग्राम ) / a bowl ( 100 grm ) of gram flour
१ वाटी रवा ( १०० ग्राम ) / 1 bowl ( 100 grm ) of semolina
अर्धी वाटी दही / half a bowl curd
थोडं थोडं पाणी वापरून घट्ट बॅटर तय्यार करा / make a thick batter using little water
२ ते ३ हिरव्या मिरच्या,३ ते ४ लसणाच्या पाकळ्या व १ लहान तुकडा आलं वापरू ठेचा तय्यार करा / prepare thecha using 2 to 3 green chillies 3 to 4
cloves of garlic a small piece of ginger
पाव चमचा हळद पावडर / 1/4 tsp turmeric powder
पाव चमचा जिरे पावडर / 1/4 tsp cumin powder
चवीनुसार मीठ / salt to teste
२ चमचे तेल / 2 tsp oil
२ ते ३ मिनिट बॅटर एकाच बाजूने फेटून घ्या / beat the batter for 2 to 3 minutes on 1 side
चटणी चे साहित्य /chutny ingredients
१० ते १२ हिरव्या मिरच्या / 10 to 12 green chillies
२ चमचे फुटाणे / 2 tesp rosted gram
१ चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर / 1 tsp rosted peanut powder
४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
हिरवी कोथिंबीर / green coriander
थोडेसे कडीपत्ता / curry leves
चवीनुसार मीठ / salt to teste
थोडं पाणी वापरून मसाला बारीक वाटून चटणी तययर करा / prepare the chutney by grinding the masala finely using little water
१ चमचा तव्याला तेल लावून घ्या / apply a spoonful of oil to the pan
थोडीशी मोहरी / a little mustard
थोडेसे तीळ / a little sesame
थोडेसे बारीक कापलेले कडीपत्ता / a little finely chopped coriander leaves
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: