कोकणात Upgradable बंगल्याचा नवीन पर्याय फक्त 16* लाखा पासून !
Автор: Kokan Vastu
Загружено: 2020-06-07
Просмотров: 438345
#Kokanvastu #Kokanproperty
कोकणप्रेमी मित्रांनो , कशी वाटते कल्पना ?
Upgradable बंगल्याचा नवीन पर्याय. किंमत असेल फक्त 16* लाखा पासून.
कोकणवंतांचा खरा आनंद..मनाची हुरहूर.. यशाच प्रतीक , त्यांची खरी ओळख म्हणजे कोकणातलं त्यांच स्वतःच हक्काच घर. 🏡
पहिल्या फेज ला मिळालेल्या अभुतपुर्व प्रतिसादानंतर
लवकरच घेऊन येत आहोत तुमच्या आनंदाबरोबर , यशाबरोबर , समृद्धी बरोबर तुमच्या आवडीने आणि सोयीने वाढवता येईल असा
' Upgradable ' बंगल्याचा नवीन पर्याय. 😍
म्हणजे सध्या घ्या अत्यंत वाजवी किमतीत.. NA प्लॉट सह स्वतःचा 1bhk बंगला आणि भविष्यात कधीही रूपांतरित करा तोच बंगला 2 bhk मध्ये. कोणतीही तोडफोड न करता.
जे घर असेल
जायला यायला सोप्प.. राहायला मस्त आणि गुंतवणुकीसाठी अगदी रास्त🤩
म्हणजेच उद्या साठी केलेली आजची छोटीशी गुंतवणूक🥳
आणि ते घर जर रत्नांच्या नगरीत रत्नागिरीत, स्टेशन पासून फक्त 10 मिनिटांवर एखाद्या छान निसर्गाच्या कोंदणात नटलेल्या टुमदार टेकडीवर असेल तर? ✌️
जिथे असेल मुबलक पाणी..भरपूर मोकळी हवा.
जिथली पहाट व्हावी पक्ष्यांच्या किलबिलाटाने.
आणि सुर्यदेवतेच्या साक्षीने संपूर्ण दिवसाच व्हावं सोनं.
संध्याकाळी मोकळ्यावर रंगावेत गप्पांचे फड.🤼♀️🤸♂️🤾♂️🧘♂️
आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे
गद्रे सिग्नचर प्रॉपर्टीज ची विश्वासार्हता .👌
आज चैतन्य सृष्टी सर्व मूलभूत सोइ सुविधांनी सज्ज झाली आहे . आपली पहिली फेज संपत देखील आली. 😇
मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता वाट कसली बघताय?
कल्पना आवडली असेल तर
अधिक माहिती साठी लगेचच संपर्क करा 📱
9833947539.
महणजे प्रीलाँच ऑफर संबंधी माहिती देण्यासाठी आम्हाला आपल्या संपर्कात राहता येईल.
चला आठवणीतलं कोकण नव्याने जगुया
कोकणवंत होऊया.🙏
Follow us on Instagram :-
/ kokanvastu
Like us on Facebook :-
/ kokanvastu
Visit our website :-
https://kokanvastu.com
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻
Share 📲
Subscribe ❤️
🙏🏻 ThankYou 🙏🏻
🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴
Music by
@Ikson / ikson
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: