शिवरायांनी अफजलखान मारला तो प्रसंग इतिहास अभ्यासक श्री. चैतन्य शिंदे यांच्या तोंडून | राजगड किल्ला
Автор: swapnil for you
Загружено: 2022-10-31
Просмотров: 450278
शिवरायांनी अफजलखानाला कस मारलं?
अफजल खान किती क्रूर होता?
अफजलखानाला मारल्यावर त्याच मुंडक कुठे नेण्यात आलं?
मौलवीच्या अंगात अफजल खान येतो का?
आई भवानीने शिवरायांना काय सांगितलं?
या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा...मराठ्यांचा पराक्रम हा जगापर्यंत पोहोचायलाच हवा..
🚩जय शिवराय 🚩
किल्लेकारी परिवार आयोजित श्री राजगड अभ्यास मोहिम
insta ID: killekari_official
मार्गदर्शक - इतिहास अभ्यासक चैतन्य शिंदे दादा
Insta ID: avichaitanya1
#marathahistory #shivajimaharaj #rajgadfort
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: