HIV नवरा ✨👍
Автор: सामाजिक संघर्ष - अमोलजी गावडे
Загружено: 2025-11-16
Просмотров: 0
मुंबई मधला मुलगा आहे एचआयव्ही मध्ये तशी मुलाची अपेक्षा जसा मी आहे तशी समोरची व्यक्ती पण पाहिजे मुलीची जन्मतारीख 79 80 81 82 83 मधले चालेल
मुलाची अपेक्षा अशी आहे की मेडिकल रिपोर्ट चांगले पाहिजे मेडिकल रिपोर्ट म्हणजे सीडी फोर व्हायरल लोड हे सगळं चांगलं पाहिजे
कारण मुलाचे हाईट बॉडी बऱ्यापैकी आहे
मुलाला कुठल्याही व्यसन नाही सिगरेट दारू तंबाखू कुठलेही काही नाही
एचआयव्ही झाला म्हणून काही मुलींचा गैरसमज असतो मुलीचा समज असतो की मुलाचे भरपूर लेडीज संग संबंध असतील
हाईट पाच फूट आठ इंच वजन 80 85 च्या मध्ये आहे
प्रामाणिक व्यक्ती असेल तर संपर्क करा नाहीतर करू नये टाईमपास वगैरे कोणी काय करू नये
खरंच एखाद्या व्यक्तीला नंतरच्या आयुष्यासाठी गरज आहे त्याच व्यक्तीने संपर्क करावा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: