Municipal Corporation Result : मुंबई आणि MMR रिजनमधील महापालिका निकालाचा नेमका अर्थ काय?
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-18
Просмотров: 2110
#mumbai #bmcelection #mmrregion
मुंबई MMR भागामध्ये ९ महापालिका येतात. राज्यात २९ महापालिकांमध्ये निवडणूक झाली. त्यापैकी ९ महापालिका या मुंबई एमएमआर रिजनमध्ये येतात. या एमएमआर रिजनमध्ये खूप विकासकामे सुरु आहेत. मेट्रोचं काम सुरु आहे, रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण सारख्या समस्या आहेत. त्यावर लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय, ते मतदानातून जाणून घेण्याची ही संधी होती. यामध्ये लोकांनी आपला कल दिला आहे, मतदानातून लोकं व्यक्त झाली आहेत
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: