नवीन
Автор: Good Life with Akshay
Загружено: 2026-01-01
Просмотров: 111
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि मी गणपतींचे दर्शन घेतले —
✨ कसबा पेठचा मानाचा गणपती
✨ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या चरणी करून मन खूपच शांत आणि positive झालं ❤️
हा vlog म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि पुण्याची ऊर्जा ✨
तुम्हाला vlog आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करा – गणपती बाप्पा मोरया
🔔 Channel Subscribe करा
🙏 Bappa bless you all 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: