Slip Disc Pain | सरकलेली मणक्याची चकती आणि त्यावरील सोपे उपाय | Health | Maharashtra Times
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2022-05-17
Просмотров: 561888
#slipdisc #SlipDiscproblem
अपर/लोअर बॅकमध्ये अधूनमधून नॉर्मल वेदना होणे सामान्य आहे, परंतु जर ही समस्या बराच काळ कायम राहिली तर ती चिंतेचे कारण असू शकते. पाठदुखी कोणत्याही वयात होऊ शकते, मणक्याची गादी केव्हा सरकते? याबाबत मणके तज्ञ डॉ. धनिष मेहेंदीरता यांनी मार्गदर्शन केलं आहे..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: