आंबे वर्षभर टिकवण्याची सोपी पद्धत. How to preserve Mango. Easy mango preservation recipe
Автор: Snehal Sarang Kitchen मराठी
Загружено: 2022-05-25
Просмотров: 628
कुठलेही केमिकल रिझर्वेशन न वापरता अशा पद्धतीने वर्षभर आंबे टिकवा. आणि वर्षभर आंब्यापासून नवनवीन रेसिपीज बनवा.
बऱ्याचदा मॅंगो फ्लेवर च्या रेसिपीज बनवण्यासाठी आपण आर्टिफिशियल इसेन्स आणि आर्टिफिशियल रंगाचा वापर करतो. त्याची चव आंब्यासारखी येत नाही त्याऐवजी व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे वर्षभर आंबे टिकवा आणि याच आंब्यापासून हव्या त्या रेसिपीज वर्षभर बनवा.
पारंपारिक आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
#आंबा
#mango
#snehalsarangkitchen
#mangorecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: