अवलीश! आंबट-गोड आवळा लोणच | Amla Lonji Recipe | Vitamin C Loaded Winter Special Pickle
Автор: Anjali Kore
Загружено: 2025-11-26
Просмотров: 86
नमस्कार मंडळी ❤️
आजची रेसिपी आहे — *अवलीश! आवळा लोणचं / Amla Lonji*
खूप सोपी, आंबट-गोड आणि हिवाळ्यासाठी एकदम परफेक्ट!
--------------------------------------
🔹 साहित्य (Ingredients)
• आवळे - 1/2 किलो
• तेल
• लाल तिखट
• मीठ
• हळद
• मोहरी
• मेथीदाणे
• गूळ
(मसाले चवीनुसार)
--------------------------------------
🔹 कृती
1️⃣ सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्या.
2️⃣ कढई किंवा स्टीमरमध्ये आवळे ठेवून झाकण लावा आणि 10-15 मिनिटे वाफवा.
3️⃣ आवळे थंड होऊ द्या, मग हलके दाबून त्याचे फोड वेगळे करा.
4️⃣ आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि मेथीदाणे टाका.
5️⃣ त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मसाला छान परता.
6️⃣ मग त्यात आवळ्याचे फोड घालून हलक्या हाताने मिसळा.
7️⃣ शेवटी चवीप्रमाणे गूळ घालून 2-3 मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या.
8️⃣ गॅस बंद करा आणि एकदम थंड झाल्यावर स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवा.
--------------------------------------
💕 बस्स! आपलं घरगुती आंबट-गोड आवळा लोणचं तयार 😋
भाकरी, पोळी, भात किंवा पराठ्यासोबत भन्नाट लागतं!
#life #homemadehalwa #khari o
👉 जर रेसिपी आवडली तर LIKE 👍 करा आणि COMMENT करून कळवा.
अजून स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी SUBSCRIBE करा ❤️
🌿 Keep Cooking & Stay Healthy!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: