Ariha Shah German Girl : Dhara Shah, Bhavesh Shah यांना मुलीला भेटायला बालसुधारगृहाने बंदी का घातली?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-08-10
Просмотров: 2509
#dharashah #bhaveshshah #arihasha
अरिहा शाह आणि तिच्या पालकांसोबतच्या भेटीवर जर्मन बालसुधारगृहाने बंदी आणलीय.
तसंच, मुलीच्या मानसिक तणावाचं कारण देत व्हीडिओ कॉल्सनाही परवानगी नाकारलीय.
अरिहाची आई धारा शाह यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली. धारा शाह आणि भावेश शाह या भारतीय दांपत्याची मुलगी अरिहा जर्मन सरकारच्या ताब्यात आहे.
दोन वर्षांपासून या भारतीय जोडप्याचा आपली मुलगी ताब्यात मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: