The ideal age gap between bride and groom (Marathi)....By Saptapadi Vivah, Dr Snehal
Автор: Saptapadi Vivah
Загружено: 2021-05-31
Просмотров: 70121
बदलत्या काळानुसार ठरवून केलेल्या लग्नात तरी १० - १२ वर्षाचं अंतर आता आपण ठेवणे योग्य नाही पण म्हणून ० ते २ वर्षाचं अंतर ठेवून रोज उठून एक नवीन लढाई गाजवण्यापेक्षा एक संतुलन साधत साधारणतः ३- ६ वर्षाच्या अंतरात जर लग्न केले तर सर्वोत्परीने ते लग्न यशस्वी ठरण्याची शक्यता खूप खूप जास्त असते , अर्थात हे सर्वेक्षणानुसार सिध्दीही झालेले आहे .
लग्नासाठी भौतिक गोष्टीत अनुरूपता असणे व्यवहाराच्या दृष्टीने गरजेचे आहे पण त्याआधी वधू - वरांमध्ये शारीरिक आणि वैचारिक जुळवाजुळव असणे हे कोणतेही लग्न यशस्वी होण्यामागचे सगळ्यात मूलभूत कारण आहे .
For more details about Saptapadi Vivah
www.saptapadivivah.com
Best matrimonial site to find your life partner.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: