#विठ्ठलभजन
Автор: Pandurang Bajaj Sir Latur
Загружено: 2025-05-10
Просмотров: 1488
#गायिका - #परिघा शिंदे
#विठ्ठल रूक्मणी महिला भजनी मंडळ संगमवाडी पुणे
#विठ्ठल रूक्मणी मंदिर संगमवाडी पुणे
#टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग |
#Tal Bole Chiplila Zach Majhyasang
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग - - - धृ
1)दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाउ नाचु सारे होउनी निःसंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग - - - 1
2)जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग - - - 2
3)ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग - - - - - 3
#विठ्ठल रूक्मणी महिला भजनी मंडळ #संगमवाडीपुणे #विठ्ठलरूक्मणीमंदिर संगमवाडी पुणे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: