आंबा मोहर आणि छोट्या (अपरिपक्व) फळांची गळ थांबवणे तसेच फळ फुगवणीसाठी फवारणी आणि खत नियोजन.
Автор: Krushi Sanjivani
Загружено: 2025-03-06
Просмотров: 46113
आंब्यासारख्या बहुवार्षिक शेतीमध्ये जेव्हा वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं त्यावेळेला झाडाला येणार मोहर तसेच छोट्या फळांची गळ ह्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. जर योग्य नियोजन नाही केले तर पूर्ण बाग तोट्यात जाऊ शकते. म्हणून महिन्याप्रमाणे फवारणी आणि खत नियोजन कसे असावे ह्याची माहिती देत आहोत
#kesarmango #farming #mangovarieties #mango #mangoplantation
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: