*❀꧁🎀🎀श्री दत्तजयंती उत्सव सोहळा꧁꧂❀ 🎀🎀*
Автор: Surendra Jalgaonkar
Загружено: 2025-12-08
Просмотров: 389
❀꧁🎀🎀श्री दत्तजयंती उत्सव सोहळा꧁꧂❀ 🎀🎀
❀꧁प्रतिवर्षीप्रमाणे आज गुरुवार दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता जवाहर द्विप (बुचर आयलंड) येथील "श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबई पोर्ट प्राधिकारणातील सर्व भाविक भक्तगणांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून तिर्थ-प्रसादाचा व महाप्रसादाचा (भंडारा) लाभ घेतला.꧁꧂❀
❀꧁जवाहर द्विप (बुचर आयलंड), मुंबई पोर्ट प्राधिकरण, मुंबई- ४०० ००१꧁꧂❀
🕉️🕉️दत्त जयंतीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा🕉️🕉️
अनुसयेच्या पोटी त्रिमूर्ती जन्मले
दत्त महाराज भक्तांचे कल्याण कराया अखेर अवतरले
गुरु परंपरेची शिकवण दिली दत्तगुरूंच्या सेवेने जीवन धन्य झाले
👇🏻YouTube Channel व्हिडिओची लिंक क्लिक करा 📎 👇👇
• *🎀🎀श्री दत्तजयंती उत्सव सोहळा🎀🎀*
🎥🎥 व्हिडिओ छायाचित्रण वेळ :- ०८.४९🎥🎥
❀꧁꧂❀🎥🎥 व्हिडिओ छायाचित्रण सौजन्य:- श्रीसुरेंद्रजळगांवकर❀꧁꧂❀ 🎥🎥
❀꧁꧂❀🎥🎥 व्हिडिओ छायाचित्रण एडिटिंग : कुमार सुनील ननावरे ❀꧁꧂❀ 🎥🎥
#श्रीदत्तजयंती
#श्रीदत्तजयंती #उत्सव #सोहळा
#श्रीसुरेंद्रजळगांवकर
#सुनीलननावरे
#surendrajalgaonkar
#learnsomethingdifferenteveryday
#श्रीगुरूदेव
🕉️🕉️||श्री|गु|रु|दे|व||🕉️🕉️
❂═══⊰ S ⊱✧❂ B ✧⊰ J ⊱═══❂
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: