टोकन यंत्र - अंतर बदलणे+खत व बियाणे.. Hand push seeder with fertilizer Distance change 9" To 12 "
Автор: आधुनिक शेतीचा गोडवा
Загружено: 2022-05-27
Просмотров: 206951
या वेबसाईट ला भेट द्या :
Join whatsapp 👉🏻 https://chat.whatsapp.com/IXNCUcYpUlX...
1) या टोकण यंत्राच्या मदतीने एकाच वेळेस खत व बियाणे टोकण करता येते.
2) दोन ओळीतील अंतर 18इंच किंवा 2 फुट करता येईल.
3) बियांतील अंतर 9 इंच किंवा एक फुट करता येईल. खताचे प्रमाण कमी जास्त करता येते.
4) बियांणे एका ठिकाणी संख्येत 1,2,3,4,5 कमी-जास्त करता येते.
5) एक एकर टोकण करण्यासाठी तीन तास वेळ लागेल.
मानवचलीत पेरणी यंत्र :
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: