चित्रकार ते घरोघरी ऐकला जाणारा लडिवाळ आवाज - सुमन कल्याणपूर
Автор: Smrutigandha स्मृतिगंध
Загружено: 2025-11-07
Просмотров: 1167
चित्रकार ते घरोघरी ऐकला जाणारा लडिवाळ आवाज - सुमन कल्याणपूर
#sumankalyanpur #marathisongs #smrutigandha #Untoldstories #biography
Glamour गाथा | Suman Kalyanpur | Biography | Untold Stories | SmrutiGandha
Disclaimer :
'Glamour गाथा ' या सिरीज मध्ये गायक - गायिका,दिग्दर्शक,अभिनेत्री - अभिनेते,संगीतकार यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. हा जीवन प्रवास मांडताना यात सांगितली गेलेली माहिती, किस्से हे पुस्तके, वृत्तपत्रातील ले, व्हिडीओज, इंटरनेटवर लिखित स्वरूपातील उपलब्ध माहितीवरून घेण्यात आले आहेत. तरी कुणाच्याही भावना दुखावण्याचा प्रस्तुतकर्त्यांचा हेतू नाही. तसेच या माहितीवर निर्माते ,सादरकर्ते आपला दावा सांगत नाहीत याची प्रेक्षकांनी कृपया नोंद घ्यावी. केवळ या महान कलाकारांचे कार्य, प्रवास मनोरंजनात्मकदृष्ट्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावावे या उद्देशाने या सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे याची कृपया घेण्यात यावी.
Credits :
निर्मिती : स्मृतिगंध
प्रस्तुती : पू. ना. गाडगीळ आणि सन्स
सूत्रसंचालक : सौरभ सोहोनी
तंत्र सहाय्य : भूषण पत्की
दिग्दर्शन : गौरी भिडे - हरिदास
डी. ओ. पी. : वीणा गोखले
कॅमेरा टीम : आदिश गोखले,अजय गोखले,जीत अदवडे
लाईट्स : मकदूम लाईट्स
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: