उपवासाचे रसरशीत रताळ्याचे गुलाबजाम | Upvasache Rasrsit Gulabjam
Автор: Shreya's kitchen
Загружено: 2025-09-23
Просмотров: 295
नमस्कार श्रेयाज किचन मध्ये तुम्हासर्वांचे खुप खुप स्वागत
आज आपण बनवत आहे उपवासाचे गुलाबजाम कमीत कमी साहित्यामध्ये. त्यासाठी लागणारे साहित्य
• रताळे
• मिल्क पावडर
• साखर
• तळण्यासाठी तेल
नवरात्री मध्ये उपवासाचे पदार्थ आपण करणार आहोत
तुम्हाला जर माझ्या रेसीपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: