पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात 5 वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करून हत्या, आरोपीला अटक
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-12-15
Просмотров: 6727
#bbcmarathi #Pune #Maval #Punecrime
पुण्याच्या मावळ तालुक्यात 5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना रविवारी समोर आलीय. यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
32 वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या घराजवळच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर मावळ परिसरात खळबळ उडाली असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: