स्टेजवर सुजात आंबेडकरांनी चिडले, सरन्यायाधीश Bhushan Gavai वर बोलताना काय म्हणाले? | AM3
Автор: Lokmat
Загружено: 2025-05-16
Просмотров: 531609
Sujat Ambedkar on Bhushan Gavai तर प्रकाश आंबेडकरांच्या मुलाने म्हणजे सुजात आंबेडकरांनी नुकतेच भारताचे सरन्यायाधीस म्हणून शपध घेतलेल्या न्यायमुर्ती भूषण गवईंवर बोलताना हा वार केला... ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्याचे वडील, आईचा उल्लेख करत टीका केली. त्यामुळे सुजात आंबेडकरांच्या या भाषणाची चांगलीच चर्चा होतेय. ते नेमकं काय म्हणाले ऐकदा ऐका... | AM3
#SujatAmbedkar #BhushanGavai #maharashtranews #lokmat #supremecourtofindia
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: