Marathi Crime Katha Trailer
Автор: Marathi Crime Katha
Загружено: 2022-01-17
Просмотров: 409
प्रत्येक गुन्हा वेगळा असतो. काँप्लिकेटेड असतो. असं असलं तरी काही अवघड क्राईम बघताबघता क्रॅक होतात. तर काही गुन्ह्यांच्या निरगाठी सुटता सुटता सुटत नाहीत. त्यामुळं मग प्रश्न पडतो की क्राईमचं कोल्ड ब्लडेड म्हणावं असं काळं जग नेमकं असतं तरी कसं? याच प्रश्नाचा माग ‘मराठी क्राईम कथा’ या पॉडकास्टमधून घेतला जाणार आहे. हॅलो फ़्रेंड्स मी निरंजन मेढेकर. माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. त्यात मी सायकॉलॉजी ग्रॅज्युएट असल्यानं रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. त्यामुळंच मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथा!
Background Score Credit:
100 Seconds by Punch Deck | / punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: