Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Sanjog Waghere Exclusive Interview : PCMC रणसंग्राम Shivsena UBT सज्ज! संजोग वाघेरे यांची मोठी घोषणा

Автор: Times of Maharashtra TV News

Загружено: 2025-12-10

Просмотров: 6748

Описание:

पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम तापू लागला असून शिवसेना (उबाठा) पूर्ण तयारीत असल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षाकडून 136 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून योग्य वेळेत अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

वाघेरे-पाटील यांनी महत्त्वाची घोषणा करताना सांगितले:

“महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार!”

भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट शब्दांत म्हटले: “ही फक्त चर्चा आहे.”

लोकसभेत मिळालेल्या 6 लाख मताधिक्याचं श्रेय वाघेरे-पाटील यांनी महाआघाडीला दिले.
ते म्हणाले की —
भ्रष्टाचार, विकास आणि नागरी सुविधा हेच महापालिका निवडणुकीतील मुख्य मुद्दे असतील.

काँग्रेस–राष्ट्रवादी–मनसेसोबत झालेल्या बैठका सकारात्मक असल्याचा त्यांनी दावा केला असून आघाडी मजबूत होत असल्याचेही स्पष्ट केले.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले —
“मी पूर्णवेळ शिवसेनेचं काम पाहतोय. महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.”

#MaharashtraPolitics #ShivsenaUBThackeray #MahavikasAghadi #PimpriChinchwad #MunicipalElection #SanjogWagherePatil #PoliticalNews #MaharashtraNews #PCMC #Election2025 #BreakingNews#Timesofmaharashtratvnews #news #marathinews #todaysnews #indianews #livenews #timesofmaharashtra #newsupdate #TimesOfMaharashtraNational

🎥 टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्युज – नॅशनल टीव्ही चॅनल
२०१८ मध्ये पुण्यातून सुरू झालेलं आमचं हे चॅनल आज देशभरातील प्रेक्षकांसाठी २४ तास लाईव्ह उपलब्ध आहे. आम्ही राजकीय, शैक्षणिक, उद्योग, कला, क्रीडा, आर्थिक व नागरी प्रश्नांवरील बातम्या सर्वात वेगवान आणि अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

आमचा चॅनल खालील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे:
YouTube :    / @timesofmaharashtranews  
Instagram :   / timesofmaharashtranews  
WhatsApp : https://shorturl.at/3becJ

Times Of Maharashtra TV News | Times Of Maharashtra National News | Breaking News | Politics | Sports | Entertainment | Business | Live Updates | Social issues | Ground Reports | Exclusive Reports | Exclusive News | Exclusive Interview | Times Of Maharashtra Explain Videos

👇 24x7 Live On This Platforms 👇
CMN World TV – Ch No 81
Chanakya World TV – Ch No 133
Amazon Fire Stick
Amazon Fire TV
Solid TV Box – Ch No 1000
DTH Live
Ashoka Digital - Ch No 319
TV One World IPTV
24X7 Digital Live Streaming
Zenga TV
Limex World TV
India News Live TV
Youtube Live
Facebook Live
Instagram
E Baba
Arya Digital TV
👉 Subscribe करा आणि जोडा Times of Maharashtra News सोबत – तुमचा आवाज, तुमची ओळख, तुमचं चॅनल!

लवकरच JIO TV वरही पाहता येणार लाईव्ह.

👉 Subscribe करा आणि जोडा Times of Maharashtra News सोबत – तुमचा आवाज, तुमची ओळख, तुमचं चॅनल!

📧 [email protected]
📱 +91 78877 76668
🌐 www.timesofmaharashtra.co.in

Sanjog Waghere Exclusive Interview : PCMC रणसंग्राम Shivsena UBT सज्ज! संजोग वाघेरे यांची मोठी घोषणा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

19 डिसेंबरला काय स्फोट होणार? देशाला खरंच मराठी पंतप्रधान मिळणार का ?  | Prithviraj Chavan Exclusive

19 डिसेंबरला काय स्फोट होणार? देशाला खरंच मराठी पंतप्रधान मिळणार का ? | Prithviraj Chavan Exclusive

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

LIVE | Manikrao Kokate News | माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Jai Maharashtra

LIVE | Manikrao Kokate News | माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Jai Maharashtra

Worli Shiv Sena Melava : Eknath Shinde काय भाजपच्या जीवावर मंत्री झाले? जुने शिवसैनिक रोखठोक

Worli Shiv Sena Melava : Eknath Shinde काय भाजपच्या जीवावर मंत्री झाले? जुने शिवसैनिक रोखठोक

Ambadas Danve Exclusive | विरोधी पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे की भास्कर जाधव? दानवेंची सडेतोड मुलाखत

Ambadas Danve Exclusive | विरोधी पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे की भास्कर जाधव? दानवेंची सडेतोड मुलाखत

Aditya Thackeray FULL Speech | आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले | BMC Elections | Uddhav Thackeray | N18V

Aditya Thackeray FULL Speech | आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले | BMC Elections | Uddhav Thackeray | N18V

BMC Elections | शिवसैनिकांच्या आक्रमक प्रतिक्रिया | Aaditya Thackeray | Uddhav Thackeray | N18V

BMC Elections | शिवसैनिकांच्या आक्रमक प्रतिक्रिया | Aaditya Thackeray | Uddhav Thackeray | N18V

Manoj Jarange Patil | 'Walmik Karad सुटेल त्यादिवशी महाराष्ट्रात चाकसुद्धा फिरणार नाही'

Manoj Jarange Patil | 'Walmik Karad सुटेल त्यादिवशी महाराष्ट्रात चाकसुद्धा फिरणार नाही'

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३११ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.311

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३११ || Chandal Choukadichya Karamati episode No.311

Worli Shiv Sena Melava : खान महापौर मुद्द्यावर शिवसैनिक काय म्हणाले? |Aditya Thackeray Ground Report

Worli Shiv Sena Melava : खान महापौर मुद्द्यावर शिवसैनिक काय म्हणाले? |Aditya Thackeray Ground Report

ठाकरेंच्या पडत्या काळात धावून आले, ३ महिन्यांत आमदार झाले; सिद्धार्थ खरातांचा इंटरेस्टिंग प्रवास

ठाकरेंच्या पडत्या काळात धावून आले, ३ महिन्यांत आमदार झाले; सिद्धार्थ खरातांचा इंटरेस्टिंग प्रवास

Thackrey Shivsena VS Shinde Shivsena | लाज काढली, तुफान भिडले! बैठक स्थगित केली.. बघा तुफान खडाजंगी

Thackrey Shivsena VS Shinde Shivsena | लाज काढली, तुफान भिडले! बैठक स्थगित केली.. बघा तुफान खडाजंगी

भाजपची फिल्डींग, पण मुंबई BMC Elections मध्ये Uddhav Thackeray, Raj Thackeray यांना हरवणं सोपं नाही

भाजपची फिल्डींग, पण मुंबई BMC Elections मध्ये Uddhav Thackeray, Raj Thackeray यांना हरवणं सोपं नाही

'ठाकरेंनी दाखवले मोठे मन तेव्हा PA असलेले साटम झाले नगरसेवक' | Mahesh Sawant

'ठाकरेंनी दाखवले मोठे मन तेव्हा PA असलेले साटम झाले नगरसेवक' | Mahesh Sawant

सांगली पॅटर्न नंतर चर्चेत आलेला मावळ पॅटर्न नेमका काय? Bapu Bhegade Exclusive मुलाखत | Sunil Shelke

सांगली पॅटर्न नंतर चर्चेत आलेला मावळ पॅटर्न नेमका काय? Bapu Bhegade Exclusive मुलाखत | Sunil Shelke

स्वारगेट आगारात मंत्री Pratap Sarnaik यांची धडक भेट; अधिकाऱ्यांना झापलं, कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकली

स्वारगेट आगारात मंत्री Pratap Sarnaik यांची धडक भेट; अधिकाऱ्यांना झापलं, कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकली

Kolhapur Municipal Election | कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात

Kolhapur Municipal Election | कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात

शिंदेच्या शायरीतुन ठाकरेंना टोला, भास्कर जाधव चिडले! विधानसभेत तुफान गदारोड | Vidansabha Shinde

शिंदेच्या शायरीतुन ठाकरेंना टोला, भास्कर जाधव चिडले! विधानसभेत तुफान गदारोड | Vidansabha Shinde

विरारमध्ये राजकीय हालचालींना वेग | हितेंद्र ठाकूर – शिवसेना उबाठा गटाची बंददरवाजा बैठक

विरारमध्ये राजकीय हालचालींना वेग | हितेंद्र ठाकूर – शिवसेना उबाठा गटाची बंददरवाजा बैठक

उद्धव ठाकरे यांचा भिडू जोरदार नडला, कैलास पाटील यांची शंभूराजे देसाईंना लक्ष्य करत जोरात बॅटिंग

उद्धव ठाकरे यांचा भिडू जोरदार नडला, कैलास पाटील यांची शंभूराजे देसाईंना लक्ष्य करत जोरात बॅटिंग

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]