चापावाडी तमाशा भाग ५ उंबरविहीर
Автор: FULL COMEDY TAMASHA
Загружено: 2025-11-20
Просмотров: 9910
प्रथम मुरलीधर बाबा यांचे आभार कारण ते आता तमाशा सहचालक झाले आहेत
तमासगीर पण मंडळाचे आभार
ते आम्हाला रात्रभर कार्यक्रम करून आमचे मनोरंजन करतात रात्रभर जागून त्यामधून दुसऱ्यांना सुख आनंद देतात रात्र जागून कला सादर करतात परमेश्वर त्यांच्या पूर्ण आरोग्याला व त्यांचे परिवाराला सुख समृद्धी व धन लाभो प्रत्येक कलाकार आपली कला चांगली कशी होईल याची तळमळने कला सादर करतात व आपलं रात्रभर मनोरंजन करतात आदिवासी कलाकार खूप तयार होऊन समाजाला खूप मनोरंजन करतात
त्यांचे भवितव्य मोठे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
#funny
#comedy
#tamasha
#funnycomedy
#dangi
#adivasi
#rambhas
#entertainment
#comedyfilms
#आदिवासी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: