कीर्तन - आतां कांहीं सोस न करीं आणीक। धरीन तें एक हेचि दृढ ॥ श्रीगुरुवर्य ह.भ.प. रामभाऊ महाराज सारडा
Автор: Shri Swamiraj Mauli श्री स्वामीराज माऊली
Загружено: 2026-01-09
Просмотров: 561
कीर्तन सेवा | श्रीगुरुवर्य ह.भ.प. रामभाऊ महाराज सारडा | शिवनेरी काॅलनी | 08-01-2026 | शुक्रवार
आतां कांहीं सोस न करीं आणीक ।
धरीन तें एक हेचि दृढ ॥ १ ॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार ।
तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ २ ॥
जोडीन ते आतां देवाचे चरण
अविनाश धन परमार्थ ॥ ३ ॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह
मनुष्यपण इहलोका आलो ॥ ४ ॥
संत तुकाराम महाराज
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: