तुर पिकावरील शेवटची फवारणी |शेंगातील दाणे जाड व वजनदार करण्याचा सर्वात बेस्ट उपाय|Utpadan 100% वाढवा
Автор: KrushiMitr Mahesh / कृषिमित्र महेश
Загружено: 2025-11-30
Просмотров: 611
तुर पिकात सध्या शेंगा भरत आहेत आणि या टप्प्यावर योग्य फवारणी केल्यास दाण्यांचे वजन, आकार आणि उत्पादन यात जबरदस्त वाढ होते.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुर पिकावर शेवटची फवारणी कोणती करायची, डोस किती घ्यायचा आणि त्याचे फायदे काय आहेत हे पूर्ण माहिती पाहणार आहोत.
🔹 शेवटची फवारणी का महत्त्वाची?
✔ शेंगातील दाणे जाड व वजनदार होतात
✔ उत्पादनात 20–30% वाढ
✔ दाण्यांची क्वालिटी उत्तम
✔ टोच किड आणि शेंगमारी नियंत्रण
🔹 फवारणीची वेळ:
⏱ सकाळी 8 ते 11 वा. किंवा संध्याकाळी 4 ते 6
🚜 संपूर्ण झाड वरून खाली ओलसर होईल अशा पद्धतीने फवारणी करावी.
🔹 Harvesting Note:
फवारणीनंतर 8–10 दिवसांनी पिकात बदल दिसायला लागतील.
📌 अशी अजून माहिती पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा 🙏
📌 Doubt असल्यास Comment मध्ये नक्की विचारा 👍
#TURPik #Favarni #ShevatchiFavarni #TurDanaVajan #TurProduction #TurCrop #AgricultureVideo #Sheti #FarmingTips #IndianFarmer #PikMahiti
#PikFavarni #OrganicFarming #UpajVadhava #DesiFarmer #MaharashtraSheti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: