मराठी व्याकरण | टार्गेट 25 पैकी 25 गुण | अतिसंभाव्य प्रश्न | पोलीस भरती 2025 |
Автор: fakt khaki
Загружено: 2025-10-27
Просмотров: 228
Join this channel to get access to perks:
/ @faktkhaki
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
fakt khaki या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे.
महाराष्ट्रात राज्यात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्यसेवक भरती, ST महामंडळ भरती, वनरक्षक भरती, SRPF भरती, जिल्हा परिषद भरती तसेच इतर सरळसेवा भरतीतील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण अगदी सोप्या आणि सरळ भाषेत दिले जाते.
त्याच सोबत लेखी परीक्षेत स्कोअर वाढविण्यासाठी माफक दरात 25-25 प्रश्नांच्या पॅटर्नच्या आधारित विषयानुसार टेस्ट सिरीज दिले जाते.
विशेष म्हणजे मराठी व्याकरण, अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चरद्वारे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतले जात आहे.
Play Store वरून fakt khaki नावाचे Application डाउनलोड करून रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर विषयानुसार टेस्ट सिरीज आणि लाईव्ह + रेकॉर्डेड लेक्चर जॉइन करू शकता.
Fakt Khaki Application Link: https://play.google.com/store/apps/de...
अधिक माहितीसाठी 9970820755 वर कॉल किंवा WhatsApp करू शकता
Fakt Khaki
मुकेश सर
संचालक आणि मार्गदर्शक
#marathi #maths #ankganit #reasoning #tricks #trick #bloodrelation #policebharti #policebhartiupdate #notification #marathivyakarn #MuKesH_SiR #trending #sankhyancheprakar #apurnank #fraction #vayavari #lcmhcf #bhumiti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: