Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Mahashivpuran Mystery in Marathi | महाशिवपुराण | रुद्रसंहिता पार्वतीखंड अध्याय ०१-२८ |

Автор: Shiv Marga

Загружено: 2025-11-01

Просмотров: 23

Описание:

🔱 Welcome to Shiv Marga!In this video, we present a sacred reading from the Mahashiv Purana — a divine scripture that unveils the glory of Lord Shiva, the secrets of creation, spiritual wisdom, devotion, and the path to liberation.🎧 Let the sacred words echo within your soul through Shiva’s grace!This spiritual journey may awaken something truly transformative in your life.🙏 Subscribe and hit the bell icon to receive all future episodes.🎥 More chapters coming soon!📌 Scripture Mahashiv Purana📌 Language Marathi (clear and devotional narration)💬 Share your thoughts, questions, or spiritual reflections in the comments.Har Har Mahadev!

#ShivMarga #MahashivPurana #ShivaStories #ShivPurana #SpiritualChannel #SanatanDharma #HarHarMahadev #IndianSpirituality #HinduMythology #ShivaWisdom #stories #marathistory #shravansomvar #ShivMahapuran #ShivaKatha #MarathiBhakti #ShivPuran #Mahadev #BhagwanShankar #bhakti #bhagwan

🔱 शिव मार्ग मध्ये तुमचं स्वागत आहे!या व्हिडिओमध्ये आपण वाचन करणार आहोत तो ग्रंथ "संपूर्ण श्रीशिवमहापुराण" या नावाचा डॉ. ज्ञानेश्वर तांदळे लिखित ग्रंथ आहे. या ग्रंथात भगवान शंकराचे महात्म्य, सृष्टीची उत्पत्ती, तत्त्वज्ञान, भक्ती आणि मोक्षमार्ग याविषयी अद्भुत ज्ञान आहे. 🎧 शिवाच्या कृपेने हे शब्द तुमच्या अंतकरणात गूंजो! हा आध्यात्मिक प्रवास तुमचं जीवन बदलवणारा ठरू शकतो.🙏 पवित्र ज्ञानासाठी Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा🎥 नवीन भाग लवकरच!📌 ग्रंथ महाशिवपुराण📌 भाषा मराठी (सरळ आणि भावस्पर्शी)💬 तुमचं मत, भावना, आणि अनुभव खाली कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा.हर हर महादेव!
या ग्रंथामध्ये एकूण १२ संहिता आहेत. ज्यांचे आपण क्रमशा: वाचन करणार आहोत. या संहिता खालील प्रमाणे आहेत.
१. विद्येश्वरसंहिता
२. रुद्रसंहिता
३. विनायकसंहिता
४. उमासंहिता
५. सहस्रकोटी रुद्रसंहिता
६. एकादशरुद्रसंहिता
७. कैलाशसंहिता
८. शतरुद्रसंहिता
९. कोटीरुद्रसंहिता
१०. मातृसंहिता
११. वायवीयसंहिता
१२. धर्मसंहिता
यापैकी दुसरी संहिता रुद्रसंहितेचे वाचन आपण या वीडियो मधे करणार आहोत. या संहिते मधे एकूण ०५ खंड आहेत. सृष्टी खंड, सती खंड, पार्वती खंड, कुमार खंड आणि युद्ध खंड. यापैकी पार्वतीखंडाचे वाचन या वीडियो मध्ये करणार आहोत. पार्वती खंडामध्ये एकूण ५५ अध्याय आहेत त्यापैकी अध्याय ०१-२८ या अध्यायांचे वाचन आपण या वीडियो मधे करणार आहोत.

#शिवमार्ग #महाशिवपुराण #ShivPurana #शिवमहिमा #हरहरमहादेव #मराठीवाचन #SanatanDharma #SpiritualMarathi #ShivaBhakti #महादेव #कथा

Mahashivpuran Mystery in Marathi | महाशिवपुराण | रुद्रसंहिता पार्वतीखंड अध्याय ०१-२८ |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(0) { }

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]