खुप सोप्पी तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी | Easy kuskhushit Shankarpali
Автор: Shreya's kitchen
Загружено: 2025-10-13
Просмотров: 153
नमस्कार श्रेयाज किचन मध्ये आपले स्वागत आहे
माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लिज Subscribe करा
दिवाळी थोड्याच दिवसांवर आलेली आहे तर आपण आज बनवूया दिवाळी फराळ खुसखुशीत बिस्कीटसारखी शंकरपाळी
त्यासाठी लागणारे साहित्य
• चार वाटी मैदा
• एक वाटी पीटी साखर
• आर्धी वाटी तूप
• तेल तळण्यासाठी
• मीठ चवीनुसार
• वेलची पावडर एक चमचा
• आर्धी वाटी दूध
/ @shreyáskitchen-4429
#shreyaskitchen #दिवळी फराळ #शंकरपाळीरेसिपी
#food
/ @shreyáskitchen-4429
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: