श्री शंकर गीता अध्याय - १३ Shri Shankar Geeta Chapter - 13. पठण - योगेश तपस्वी
Автор: Yogesh Tapasvi
Загружено: 2023-01-12
Просмотров: 20417
सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अतुल्य जीवन चरित्राचे वर्णन करणारा पंडित भगवंत वासुदेव अघोर रचित शंकर गीता हा ग्रंथ समस्त शंकर महाराज भक्तांच्या दृष्टीने अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथाचे नित्य पठण करणारे अनेक सदभक्त आहेत... पण काही कारणाने ज्यांना नित्य पठण करता येत नसेल अशा भक्तांना किमान नित्य श्रवणाची सोय असावी म्हणून एक जानेवारी पासून दररोज एक अध्याय या प्रमाणे एकूण १८ अध्याय सादर करीत आहे. आज तेरावा अध्याय सादर...
जय शंकर
रचनाकार - पं. भगवंत वासुदेव अघोर
पठण - योगेश नारायण तपस्वी
रेकॉर्डिंग मिक्सिंग आणि मास्टरिंग - अभिजित सराफ, म्युझिकल स्टार्स पुणे.
निर्मिती - योगेश तपस्वी
अभिजित सराफ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: